Notification:
Our Visitor
Matrubhumi - Defence Career Guidance Institute
Welcome to Matrubhumi, the leading Defence Career Guidance Institute brought to you by “Matrubhumi Maji Sainik Bahuuddeshiy Sanstha- Pune” Our institute was established by highly educated Ex-servicemen, who have been re-employed in various department , with a strong sense of social responsibility. We are dedicated to providing comprehensive guidance and support to aspiring students who wish to pursue a career in the defence as an officer. We understand the importance of nurturing young minds and helping them realize their dreams of serving the nation through a career in defence.
दिपक आर. पाटील
Sgt, Retd (Indian Air Force)
BA (English), LLB, MBA (HR) DME
अध्यक्ष
Matrubhumi Maji(माजी) Sainik Bahuuddeshiy Sanstha- Pune
What People Say About Matrubhumi
" NDA-UPSC foundation हा उपक्रम हाती घेतला यामुळे राज्यातील इयत्ता सातवी ते दहावी मध्ये शिकत असलेल्या होतकरू आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांना नक्कीच मदत मिळेल. यातील मान्यवरांनी अनेक पालक व विद्यार्थ्यांना यापुर्वी मार्गदर्शन केले असल्यामुळे आमच्यासारख्या पालकांचे मुले आज संरक्षण दलात अधिकारी पदावर यशस्वीरित्या कार्यरत आहे. यापुढे सुद्धा या माध्यमातून असेच मार्गदर्शन राज्यातील मुले आणि मुलींना प्राप्त होईल अशी आशा आणि शुभेच्छा!! "
शशिकांत धवन
कोल्हापूर" उच्च शिक्षित आणि अनुभवी माजी सैनिकांचा हा छान उपक्रम आहे . या अगोदर माझ्या मुलालाही सैन्य दलात अधिकारी पदावर जाण्याकरिता सर्व आवश्यक मार्गदर्शन इयत्ता 9वी पासून केले आहे. आज माझा मुलगा सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत आहे. असेच मार्गदर्शन इच्छुक विद्यार्थ्यांना या पुढे करतील आणी त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्यास मदत करतील ."
अनिल उजवणे
माजी सैनिक, अकोला" मी माजी सैनिक असून मला योग्य वेळी सर्व शैक्षणिक मार्गदर्शन मिळाल्यामुळे तो SPI 45 तुकडीला प्रवेश घेऊ शकला.भविष्यात अशाच प्रकारचे मार्गदर्शन संरक्षण दलात अधिकारी पदावर जाण्याकरता आपले भवितव्य बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल याचा विश्वास आहे."
प्रवीण सोनवणे
माजी सैनिक,जळगाव" My son wanted to join the army as an officer. For that, with the guidance of these dignitaries. He has brought Fifth Rank to All India level and is currently undergoing officer training at Chennai. It is hoped that this guide will encourage and inspire the students studying in class 7th, 8th, 9th and 10th in the future."